लूककृत शुभवर्तमान 22:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आपल्यामध्ये सर्वांत मोठा कोण मानला जावा, ह्याविषयी शिष्यांमध्ये वाद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणखी, आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नंतर शिष्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण असा वादविवाद सुरू झाला. Viz kapitola |