लूककृत शुभवर्तमान 22:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 पण पाहा, मला दगा देणारा माझ्याबरोबर आहे आणि त्याचा हात टेबलावर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पण पाहा, मला धरून देणार्याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पण पाहा, जो माझा विश्वासघात करणार आहे त्याचा हात माझ्याबरोबर या मेजावर आहे. Viz kapitola |