Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 मुख्य याजक व शास्त्री हे येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी विचार करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते; कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक आता येशूंना कसे ठार करावे याचा विचार करू लागले. कारण ते लोकांना भीत होते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy