लूककृत शुभवर्तमान 22:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्यानंतर प्याला घेऊन व देवाचे आभार मानून तो म्हणाला, “हा घ्या आणि तुमच्यांत वाटा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर त्यांनी प्याला घेतला, त्याबद्दल उपकार मानले आणि ते म्हणाले, “हा घ्या आणि तुमच्यामध्ये त्याची वाटणी करा. Viz kapitola |