Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 22:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 मी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात ह्या भोजनाची परिपूर्ती होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात याची पूर्तता झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 22:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy