लूककृत शुभवर्तमान 21:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यांतला पाडला जाणार नाही असा चिर्यावर चिरा राहणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 “असे दिवस येतील की, हे जे तुम्ही पाहता त्यांतून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “जे तुम्ही पाहत आहात, पण अशी वेळ येत आहे की, त्यावेळेस एकावर एक स्थापित असा एकही दगड राहणार नाही; त्यांच्यामधील प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.” Viz kapitola |