Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 21:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले. हिने तर तिच्या गरीब अवस्थेत तिच्याकडे उपजीविकेसाठी जे काही होते, ते सर्व टाकले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून [देवाच्या] दानात टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण या सर्व लोकांनी आपल्या संपत्तीतून दान दिले आहे, परंतु हिने तर आपल्या गरिबीतून सर्व उपजीविका देऊन टाकली.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 21:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy