लूककृत शुभवर्तमान 21:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक दिले आहे. Viz kapitola |