लूककृत शुभवर्तमान 21:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 एका गरीब विधवेलाही तेथे दोन तांब्याची छोटी नाणी टाकताना त्याने पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे दोन टोल्या टाकताना पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी एका गरीब विधवेलासुद्धा तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना पाहिले. Viz kapitola |