लूककृत शुभवर्तमान 21:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मोठमोठे भूकंप होतील. जागोजागी साथी येतील व दुष्काळ पडतील. भयंकर उत्पात व आकाशात महान चिन्हे घडून येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी साथीचे रोग उद्भवतील, भीतिदायक घटना आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील. Viz kapitola |