लूककृत शुभवर्तमान 21:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशूने दृष्टी वर करून धनवानांना मंदिराच्या दानपेटीत दाने टाकताना पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा येशूंनी पाहिले, की श्रीमंत लोक मंदिरातील दानपात्रामध्ये आपले दान टाकत होते. Viz kapitola |