लूककृत शुभवर्तमान 20:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ते आपसात विचार करून म्हणाले, “स्वर्गीय असे म्हणावे तर हा म्हणेल, “तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा ते आपसांत विचार करून म्हणाले, “स्वर्गापासून असे म्हणावे तर हा म्हणेल की, ‘तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यांनी आपसात चर्चा केली आणि एकमेकांना म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण म्हणालो, ‘स्वर्गापासून होता,’ तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’ Viz kapitola |