लूककृत शुभवर्तमान 20:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 खरे म्हणजे ते पुढे मरू शकत नाहीत कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत. Viz kapitola |