लूककृत शुभवर्तमान 20:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याने त्यांना उत्तर दिले, “मीदेखील तुम्हांला एक प्रश्न विचारतो. त्याचे मला उत्तर द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो; त्याचे मला उत्तर द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा: Viz kapitola |