Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 20:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 एके ठिकाणी सात भाऊ राहत होते, त्यांच्यातील पहिल्या भावाने लग्न केले व तो निःसंतान मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 बरे, सात भाऊ होते; त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली व तो निःसंतान असा मेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 सात भाऊ होते. पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 आता एका कुटुंबात सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले पण काही मूलबाळ न होता, तो मरण पावला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 20:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy