Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 20:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगा भुगा करून टाकील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडेतुकडे होतील; परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगाभुगा करून टाकील.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जे सर्व त्या खडकावर आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 20:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy