लूककृत शुभवर्तमान 20:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 पुन्हा त्याने दुसऱ्या एका दासाला पाठवले. त्यालादेखील त्यांनी मारहाण करून व त्याचा अपमान करून काही न देता पाठवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पुन्हा त्याने दुसर्या एका दासाला पाठवले; त्यालाही त्यांनी ठोक देऊन व त्याचा अपमान करून रिकामे लावून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठवले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली आणि रिकाम्या हाताने परत पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्याने दुसर्या सेवकाला त्यांच्याकडे पाठविले, परंतु त्यांनी त्यालासुद्धा मारले आणि लज्जास्पद वागणूक दिली व रिकाम्या हाताने परत पाठविले. Viz kapitola |