लूककृत शुभवर्तमान 20:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 कुळांनी त्याला द्राक्षमळ्यातील त्याच्या हिश्शाची फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले. परंतु कुळांनी त्याला मारहाण करून रिकामे पाठवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग मळेकर्यांनी आपणाला द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले; परंतु मळेकर्यांनी त्याला ठोक देऊन रिकामे लावून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे, म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्यांकडे पाठविला. परंतु शेतकर्यांनी त्याला मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठवून दिले. Viz kapitola |