लूककृत शुभवर्तमान 2:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 तो त्यांना सापडला नाही, तेव्हा ते त्याचा शोध घेत घेत यरुशलेमला परत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 परंतु तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध करत करत यरुशलेमेस परत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 जेव्हा तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते यरूशलेम शहरास परत आले आणि तेथे त्यांनी त्याचा शोध घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 पण त्यांना ते कुठेच सापडले नाही, म्हणून ते त्यांना शोधण्यासाठी परत यरुशलेमला गेले. Viz kapitola |