लूककृत शुभवर्तमान 2:43 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले, तेव्हा त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्ये मागे राहिला, हे त्याच्या आईबापांना माहीत नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्या नंतर ते घराकडे परत येण्यास निघाले. परंतु मुलगा येशू मात्र यरूशलेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आई-वडीलांना माहीत नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 सण संपल्यानंतर येशूंचे आईवडील घरी परत जात असताना, येशू यरुशलेमातच मागे राहिले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. Viz kapitola |