लूककृत शुभवर्तमान 2:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पुरे केल्यावर ते गालीलमधील आपले गाव नासरेथ येथे परत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नासरेथ येथे परत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 जेव्हा त्यांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पूर्ण केल्यावर, ते गालील प्रांतातील आपले गाव नासरेथ येथे परत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 येशूंच्या आईवडिलांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही केल्यानंतर ते गालीलातील नासरेथ गावी आपल्या घरी परत आले. Viz kapitola |