लूककृत शुभवर्तमान 2:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 तिने त्याच वेळी तेथे येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमच्या तारणाची वाट पाहत होते, त्या सर्वांना ती बाळाविषयी सांगू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली. Viz kapitola |