लूककृत शुभवर्तमान 2:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 ते तू सर्व लोकांसमक्ष सिद्ध केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ते ‘तू सर्व राष्ट्रांसमक्ष’ सिद्ध केले आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जे तुम्ही सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहे, Viz kapitola |