लूककृत शुभवर्तमान 2:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मेंढपाळांनी सांगितलेल्या वृत्तान्तावरून ऐकणारे सर्व जण थक्क झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्चर्यचकित झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. Viz kapitola |