Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 2:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 2:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy