लूककृत शुभवर्तमान 19:48 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 परंतु काय करावे, हे त्यांना सुचेना कारण सर्व लोक त्याची शिकवण मन लावून ऐकत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तरी काय करावे हे त्यांना सुचेना; कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते. Viz kapitola |