लूककृत शुभवर्तमान 19:47 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 तो मंदिरात दररोज प्रबोधन करीत असे. मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करायला पाहत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे; पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते. Viz kapitola |