लूककृत शुभवर्तमान 19:46 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घराला प्रार्थनागृह म्हटले जाईल’, असा धर्मशास्त्रलेख आहे, परंतु त्याचा तुम्ही लुटारूंचा अड्डा केला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 आणि त्यांना म्हणाला, “‘माझे घर प्रार्थनेचे घर होईल,’ असा शास्त्रलेख आहे; परंतु त्याची तुम्ही ‘लुटारूंची गुहा’ केली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 आणि त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, माझे घर प्रार्थनेचे घर होईल, पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल’ पण तुम्ही ते ‘एक लुटारूंची गुहा केली आहे.’” Viz kapitola |