Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 19:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्य असो! स्वर्गात शांती. आणि सर्वोच्च स्वर्गात प्रभूला गौरव.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 “‘प्रभूच्या नावाने येणारा’ राजा ‘धन्यवादित असो;’ स्वर्गात शांती, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!” “स्वर्गात शांती आणि परमोच्चस्थानी गौरव!”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 19:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy