लूककृत शुभवर्तमान 19:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते. Viz kapitola |