लूककृत शुभवर्तमान 19:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी पाच मोहरांची कमाई केली आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मीनावर आणखी पाच मीना मिळविल्या आहेत.’ Viz kapitola |