लूककृत शुभवर्तमान 18:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 ‘एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करायला मंदिरात गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “एक परूशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 “दोन जण प्रार्थना करण्यास वर परमेश्वराच्या भवनात गेले. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार. Viz kapitola |