Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 जो कोणी आपला जीव वाचवायचा प्रयत्न करील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल, तो आपला जीव वाचवील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 जो कोणी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy