Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 वीज जशी आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसर्‍या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 कारण जशी वीज आकाशाच्या एका सिमेपासुन दुसऱ्या सिमेपर्यंत चमकते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 कारण वीज चमकली म्हणजे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत प्रकाशते, तशाच प्रकारे मानवपुत्राच्या दिवसात होईल.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy