लूककृत शुभवर्तमान 17:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 काही जण तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, तो येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ते तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि लोक तुम्हास म्हणतील, पाहा, तो तर येथे आहे किंवा पाहा, तो तेथे आहे, तेव्हा तुम्ही मला पाहाण्यासाठी त्यांच्यामागे जाऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 लोक तुम्हाला सांगतील, ‘तो येथे आहे’ किंवा ‘तो तिथे आहे’ त्यांच्यामागे धावत इकडे तिकडे जाऊ नका. Viz kapitola |