लूककृत शुभवर्तमान 17:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 देवाचे राज्य केव्हा येईल, असे परुश्यांनी त्याला विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य रूपात येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परूश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 काही परूश्यांनी विचारले, “परमेश्वराचे राज्य केव्हा येईल?” तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “दृश्य रूपाने नजरेस पडेल अशा रीतीने परमेश्वराचे राज्य येत नाही, Viz kapitola |