लूककृत शुभवर्तमान 17:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 हा परका एकटाच देवाचा गौरव करायला परत आला, हे कसे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 या विदेशी मनुष्याशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परमेश्वराचे गौरव करण्यासाठी हा एकटाच आणि तोही परकीय मनुष्य आला काय?” Viz kapitola |