लूककृत शुभवर्तमान 17:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 येशूने म्हटले, “दहा जण शुद्ध झाले होते ना? इतर नऊ जण कुठे आहेत? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा येशूने म्हटले, “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 येशू त्यास म्हणाला, “दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 येशूंनी विचारले, “मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत? Viz kapitola |