लूककृत शुभवर्तमान 17:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्यांतील एक जण आपण बरे झालो आहोत, असे पाहून उच्च स्वराने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांच्यापैकी एकाने आपण शुद्ध झालो आहोत असे पाहिले, तेव्हा तो उच्चस्वराने परमेश्वराची स्तुती करीत परत आला. Viz kapitola |