Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा.” त्यानंतर असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस ‘याजकांना दाखवा.”’ मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.” ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यांना पाहून येशू म्हणाले, “तुम्ही याजकाकडे जा आणि त्याला दाखवा.” आणि ते वाटेत जात असतानाच त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy