Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 ते ओरडून म्हणाले, “अहो येशू, प्रभो, आमच्यावर दया करा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, “अहो येशू, गुरूजी, आमच्यावर दया करा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले “येशू, स्वामी, आमच्यावर दया करा,” असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हे कुष्ठरोगी येशूंना मोठ्याने हाक मारून म्हणत होते, “येशू महाराज, आमच्यावर दया करा!”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy