Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 येशू यरुशलेमकडे जात असता शोमरोन व गालीलच्या सरहद्दीवरून गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग असे झाले की, तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन व गालील ह्यांमधून गेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग असे झाले की, तो यरूशलेम शहराकडे चालला असता, शोमरोन व गालील प्रांताच्या सीमा यांमधून गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यरुशलेमकडे वाटचाल करत येशू प्रवास करीत गालील प्रांत आणि शोमरोनच्या हद्दीवर आले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy