लूककृत शुभवर्तमान 16:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास लिही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास मांड.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तो म्हणाला, तीन हजार लिटर तेल. त्याने त्यास म्हटले, ही तुझी हिशोबाची वही घे आणि लवकर बसून यावर दीड हजार मांड Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “तो म्हणाला, ‘नऊशे बथ जैतुनाचे तेल.’ ” यावर कारभारी म्हणाला, “हा तुझा सहीचा करारनामा घे आणि तो फाडून टाक, व दुसरा करारनामा घेऊन त्यावर चारशे पन्नास आकडा मांड. Viz kapitola |