लूककृत शुभवर्तमान 16:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहाम, ते पुरे आहे असे नाही, मात्र मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला, तर ते पश्चात्ताप करतील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “ ‘हे पित्या अब्राहामा, असे नाही. परंतु मृतातून त्यांच्याकडे कोणी गेले तर, ते पश्चात्ताप करतील.’ Viz kapitola |