लूककृत शुभवर्तमान 16:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 परंतु अब्राहामने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत. त्यांचे त्यांनी ऐकावे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “पण अब्राहामाने उत्तर दिले, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.’ Viz kapitola |