लूककृत शुभवर्तमान 16:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तो अधोलोकात यातना भोगत असताना, त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी असलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि त्याचा आत्मा अधोलोकात गेला. तिथे तो यातना भोगीत असताना, तिथून त्याने दूर अंतरावर लाजराला अब्राहामाच्या जवळ असलेले पाहिले. Viz kapitola |