Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 16:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 त्या श्रीमंताच्या टेबलावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे, अशी त्याची इच्छा असे. तेथे कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेला चुरा मिळावा या आशेने तो तिथे पडलेला असताना कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 16:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy