लूककृत शुभवर्तमान 16:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्याच्या फाटकाजवळ फोडांनी भरलेल्या लाजर नावाच्या एका गरीब माणसाला ठेवण्यात आले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा भिकारी पडून होता, तो फोडांनी भरलेला होता. Viz kapitola |