लूककृत शुभवर्तमान 15:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मी उठून माझ्या वडिलांकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी आता माझ्या पित्याकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. Viz kapitola |