लूककृत शुभवर्तमान 15:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ काम मागण्यासाठी गेला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरे चारण्यास पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा तो स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. Viz kapitola |